अर्थ : वर्तुळाच्या आकाराचा.
उदाहरणे :
तुझा चेहरा गोल आहे.
समानार्थी : गोल, गोलाकृती, वर्तुळ, वर्तुळाकार, वर्तुळाकृती
अर्थ : गोलाशी संबंधित.
उदाहरणे :
पृथ्वीला केंद्र मानून सर्व ग्रह गोलाकार कक्षेत फिरतात.
समानार्थी : वर्तुळाकार, वृत्ताकार
गोलाकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. golaakaar samanarthi shabd in Marathi.